माझी फुलवेडी वेल फेब्रुवारी २५, २०२० माझी फुलवेडी वेल तिची फुलांची लहर नेमावाचून बहर तिची फुलण्याची खुशी जेव्हा लागतसे कळ पानापानामागे फूल असा प्राणाचा बहर रोज येईल कुठून देठ जाईल तुटून देठ तुठतांना तरी डोळे यावेत भरून वेड वेलीचे स्मरून : शिरीष पै अधिक वाचा