तुझे गात्र गात्र :
पावसाळी रात्र ;
सारे क्षेत्र ऐसे
झाले पूरपात्र
माझे दोन्ही डोळे :
गाव झोपेतले ;
मला नकळत
पुरात बुडाले
हृदयाचे बेट :
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ !
: पूर
: दिवेलागण
: आरती प्रभू
पावसाळी रात्र ;
सारे क्षेत्र ऐसे
झाले पूरपात्र
माझे दोन्ही डोळे :
गाव झोपेतले ;
मला नकळत
पुरात बुडाले
हृदयाचे बेट :
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ !
: पूर
: दिवेलागण
: आरती प्रभू
कुठल्या स्वप्नलोकात घेऊन जाता आम्हाला रात्री पाऊस पडत असला की ही कविता आठवतेच आठवते
उत्तर द्याहटवा