कुठलाही संवेदशील मनुष्य गर्दित, अगदी जवळच्यांच्या गोतावल्यातही कधी कधी एकटाच असतो.
माणसाच एकटेपण, कधी परिस्थितीने लादलेल, तर कधी त्यान स्वताहून ओढून घेतलेल.
या एकटेपणाची काही तर्र्हा व्यक्ति व्यक्तिगाणिक बदलणारया !
पुन्हा एकटेपण आणि एकाकीपण ह्यात फरक आहेच.
एकटेपण काहींना मुद्दाम हवस वाटत.
पण एकाकीपण कोणालाच नकोस असत...
पुन्हा एकटेपण आणि एकाकीपण ह्यात फरक आहेच.
एकटेपण काहींना मुद्दाम हवस वाटत.
पण एकाकीपण कोणालाच नकोस असत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा