कमी अनेकाहूनि मजपाशी
यात मनाला खेद
कित्येकाहुनी अधिक असे पण
मनास याचा मोद
या मोदाचा त्या खेदाशी
होतो भागाकार
संभावित मज समाधान हे
मिळते शून्याकार !
: शून्य
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
यात मनाला खेद
कित्येकाहुनी अधिक असे पण
मनास याचा मोद
या मोदाचा त्या खेदाशी
होतो भागाकार
संभावित मज समाधान हे
मिळते शून्याकार !
: शून्य
: हिमरेषा
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा