जिण्याची शर्त काय ?
गाण्याचा अर्थ काय ?
प्रेमाची आर्त काय ?
… कोण जाणे ?
वाऱ्याचा ठाव काय ?
नक्षत्रांच नाव काय ?
नदीचं गाव काय ?
… कोण जाणे ?
मरणाच भय काय ?
अंधाराचं वय काय ?
फुलांची सय काय ?
… कोण जाणे ?
: कोण जाणे
: मावळते शब्द
: वा रा कान्त .
गाण्याचा अर्थ काय ?
प्रेमाची आर्त काय ?
… कोण जाणे ?
वाऱ्याचा ठाव काय ?
नक्षत्रांच नाव काय ?
नदीचं गाव काय ?
… कोण जाणे ?
मरणाच भय काय ?
अंधाराचं वय काय ?
फुलांची सय काय ?
… कोण जाणे ?
: कोण जाणे
: मावळते शब्द
: वा रा कान्त .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा