स्त्री नव्हे
तर स्त्रीत्व
आणि म्हणून
ती नव्हे
तर तिच्या
त्या
आणि त्या -
चांदणं मातीतलं । चांदणं पाण्यातलं ।
चांदणं रानातलं । पाखरांच्या गाण्यातलं ।।
कळसावर चढणार । गिरद्यांवर लोळणार ।।
एकाकी सरणाच्या । ज्वालांवर जाळणार ।।
चांदणं अश्रू अन । चांदणं हास्य ।
रडणारं स्वामित्व । हसणारं दास्य ।।
: चांदणं
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
तर स्त्रीत्व
आणि म्हणून
ती नव्हे
तर तिच्या
त्या
आणि त्या -
चांदणं मातीतलं । चांदणं पाण्यातलं ।
चांदणं रानातलं । पाखरांच्या गाण्यातलं ।।
कळसावर चढणार । गिरद्यांवर लोळणार ।।
एकाकी सरणाच्या । ज्वालांवर जाळणार ।।
चांदणं अश्रू अन । चांदणं हास्य ।
रडणारं स्वामित्व । हसणारं दास्य ।।
: चांदणं
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा