कळे मला तुझ्या
संदर्भ स्तनांच्या
ग्रहतारकांचा
वारसा हा
ग्रहताराकांच्या
परी पलीकडे
पृथ्वीवर घडे
काही तरी
निर्मितीच्या शिरी
माणसाचे मन
विश्वात समान
ज्यास नसे
त्वचेमागे मन
मनामागे भाव
त्याचा थोडा ठाव
शोधतो मी
: कळे मला
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
संदर्भ स्तनांच्या
ग्रहतारकांचा
वारसा हा
ग्रहताराकांच्या
परी पलीकडे
पृथ्वीवर घडे
काही तरी
निर्मितीच्या शिरी
माणसाचे मन
विश्वात समान
ज्यास नसे
त्वचेमागे मन
मनामागे भाव
त्याचा थोडा ठाव
शोधतो मी
: कळे मला
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा