फांदीवर चिमणी
भुरकी पांढरी
चिवचिव करते -
माझ्याकडे बघते
नभाकडे बघते
चिवचिव करते -
फांदीवर चिमणी
भुरकी पांढरी
रुमझुम नाचते
मन माझे काचते -
चिमणीची ये जा
आकाशात असते
म्हणून तिला पुष्कळ
कळलेले असते .
: चिमणी
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
भुरकी पांढरी
चिवचिव करते -
माझ्याकडे बघते
नभाकडे बघते
चिवचिव करते -
फांदीवर चिमणी
भुरकी पांढरी
रुमझुम नाचते
मन माझे काचते -
चिमणीची ये जा
आकाशात असते
म्हणून तिला पुष्कळ
कळलेले असते .
: चिमणी
: छंदोमयी
: कुसुमाग्रज
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा