माझी फुलवेडी वेल
तिची फुलांची लहर
नेमावाचून बहर
तिची फुलण्याची ख़ुशी
जेव्हां लागतसे कळ
पानापानामागे फूल
असा प्राणाचा बहर
रोज येईल कुठून
देठ जाईल तुटून
देठ तुटताना तरी
डोळे यावेत भरून
वेड वेलीचे स्मरून
: माझी फुलवेडी वेल
: शिरीष पै
तिची फुलांची लहर
नेमावाचून बहर
तिची फुलण्याची ख़ुशी
जेव्हां लागतसे कळ
पानापानामागे फूल
असा प्राणाचा बहर
रोज येईल कुठून
देठ जाईल तुटून
देठ तुटताना तरी
डोळे यावेत भरून
वेड वेलीचे स्मरून
: माझी फुलवेडी वेल
: शिरीष पै
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा